Wednesday, 8 June 2016

परबांचा घर

ओवळिये गावच्या परबवाडीत...आवाटाची पानंद संपल्यावर...पयला दिस्ता ता ‘परबांचा घर’...हिर्यागार झाडांच्या सावळेत हसनारा...वाटेवरच्या वाटसऱ्याक ‘वायच बसातरी’ म्हन्नारा...
घरटो सोडून गेलेल्या पाखरांसाठी... ‘परबांचा घर’ हाया घालता…
केळीची पाना नी माडाच्या हिर्या सावळांसारखी…घरातल्यांवर लय माया तेची…
मन माजा धावता हा…घरा समोरच्या पांदीतना घराकडे…आजुनव जिव गुंतलो आसा, दारातसून दिसनाऱ्या खळ्यात, जेना ल्हानाचा मोठा केल्यान...
झाडाझुडपात लपलला ‘परबांचा घर’ ...आटावता हा माका पाटल्या दारातसून, फुडल्यादाराक पळान...घरावांगडाच खेळलेली लपाछपी...कितीकव शिकलय, मोठा झालय, शहरात ऱ्हवलय...तरी इसरा कशी तुझी कुस? इसरान कशो गिलाव्याच्यो भिंती? …असो, एकय दिवस जायत नाय…ज्या दिवशी माका माज्या गावच्या घराची आटवन येना नाय…शहरात ऱ्हवानसुधा ‘गावचा घर’… ‘मनात घर’ करून आसता…

रडाक येता, आटवनी येडा-खुळा करून सोडतत…माका माज्या घरासामनीच्या खळ्यात उब्या करतत… ल्हानसा आसा आमचा ‘परबांचा घर’…पन बंगल्याक सुदा येवची नाय तेची सर...

No comments:

Post a Comment

आमच्या शाळेचं मंत्रिमंडळ

आपल्या देशाचं, राज्याचं मंत्रिमंडळ आणि निवडणुका तर सगळ्यांना माहितच आहेत. पण इथे मी सांगणार आहे, आमच्या शाळेतल्या मंत्रिमंडळाविषयी. ...