लिहित होते ARTICLE, पण सुचत होती POEM
ARTICLE लिहायला मला WORDS आठवेनात.
POEM मध्ये मात्र WORDS छान गुंफून येत होते. काय करावं ARTICLE WRITING COMPETITION चं?
ARTICLE ऐवजी POEM च लिहावी का?
पण अथक प्रयत्नानंतर POETIC MIND ला थोड्या
वेळापुरता आवर घालत एक मोठं पानभर BEAUTIFUL
ARTICLE लिहिलं. मग ARTICLE च्या शेवटी मात्र POETIC MIND ला वाट करून दिली. ARTICLE च्या LAST LINE ची काट छाट करून दोन ओळी POEM च्या लिहिल्या.
WHY THIS HAPPENS?
ARTICLE लिहायला घेतलं की POEM का सुचते?
ओळीओळींमधला WORD, तालासुरात का गुंफला
जातो?
असं वाटतंय माझं POETIC MIND,
ARTICLE लिहिताना माझा पाठलाग करतंय…
No comments:
Post a Comment